चला हवा येऊद्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात बसलेली अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या Style statement साठीसुद्धा ओळखली जाते. श्रेया तीच्या प्रत्येक ड्रेसवर वेगळा गॉगल लावून दिसते. आज पाहूया श्रेयाकडे असलेलं गॉगल्सचं कलेक्शन. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.